Iti Admission 2019 Mumbai : राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (craftsman training scheme) ऑगस्ट 2019 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया (centralized online admission process) पध्दतीने करण्यांत येत असून प्रवेशाची सविस्तर.